Surprise Me!

नंदुरबारमध्ये तुटक्या पुलावरून विद्यार्थ्यांचा प्रवास, प्रशासन ढिम्मच | Nandurbar

2026-08-11 9 Dailymotion

Dangerous bridge crossing for students in Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यातील एका तुटक्या पुलावरून शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक तक्रारींनंतरही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधणारा हा खास व्हिडिओ.

#Nandurbar #BrokenBridge #StudentSafety #MaharashtraNews #SchoolKids #DangerousCrossing #Infrastructure #LocalAdministration #SafetyFirst #PublicIssue #RuralDevelopment #EducationRights #NandurbarNews #Lokmat #Shorts

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat